………………………………………………………………………………………
वष : १ ले, अं क : सातवा
िएल २०१२ िएल २०१२
अशी जगावी अशी जगावी गझल गझल पाने : ३२
पु तकाचे नाव : –
,
काशन दनां दनां क : ९ िएल २०१२ िएल २०१२ काशक :
: ,
औरंगाबाद .
िआण :
(९८२२२२०३६५) , नागपू र
, पुणे (९८२३०२३३५५)
ं (८१०८६८४९३३) , मु बई
, नांदेड ( ९८९००९६१६६)
, पुणे ( ९४२०३२२९८६)
.
, पु णे (९४२२७०१६५०) , औरंगाबाद (९८२३१९५८८९) , औरंगाबाद (८९२८०४४४५८) , नागपू र (९४२०८५७१४४)
(९९७०४०९३००) , नागपू र
________________________________________ ____________________________ ____________________ ______ 2 मराठी िकवता िकवता समू समू ह __________________________
………………………………………………………………………………………
वष : १ ले, अं क : सातवा
िएल २०१२ िएल २०१२
अशी जगावी अशी जगावी गझल गझल पाने : ३२
पु तकाचे नाव : –
,
काशन दनां दनां क : ९ िएल २०१२ िएल २०१२ काशक :
: ,
औरंगाबाद .
िआण :
(९८२२२२०३६५) , नागपू र
, पुणे (९८२३०२३३५५)
ं (८१०८६८४९३३) , मु बई
, नांदेड ( ९८९००९६१६६)
, पुणे ( ९४२०३२२९८६)
.
, पु णे (९४२२७०१६५०) , औरंगाबाद (९८२३१९५८८९) , औरंगाबाद (८९२८०४४४५८) , नागपू र (९४२०८५७१४४)
(९९७०४०९३००) , नागपू र
________________________________________ ____________________________ ____________________ ______ 2 मराठी िकवता िकवता समू समू ह __________________________
………………………………………………………………………………………
अशी जगावी अशी जगावी गझल गझल
/
१. ाजा पटवध पटवध न ाजू ,ाजू
६
२. रिणजत पराडकर पराडकर रसप , रसप
७
३. ां ती साडे साडे कर
८
४. सौ .आसावरी के आसावरी केळकर ळकर - वाईकर वाईकर
९
५. वा राजे राजेश श पपळे पपळे
१०
६. वैभव फाटक फाटक
११
७. शदवे डा मी मी
१२
८. सारंग भणगे भणगे
१३
९. रिणजत पराडकर पराडकर रसप , रसप
१४
१०.ि िनशकां त दे देशपां शपां डे
१५
११. मे घा दे देशपां शपां डे
१६
१२. रजनी अरणकले रजनी अरणकले
१७
१३. आकाश ि बरारी ि बरारी
१८
१४. मनीषा बां बांग र - बे बे ळगे
१९
१५. ीधर जहागीरदार जहागीरदार
२०
१६. ाजा पटवध पटवध न ाजू , ाजू
२१
१७. ां ती साडे साडेकर
२२
१८. तु षार जोशी जोशी
२३
१९. अरवद चौधरी चौधरी
२४
२०. सौ .शै लजा शे लजा शे वडे
२५
२१. सु ची नाईक नाईक
२६
२२. वैभव भव फाटक फाटक
२७
२३. वामीजी
२८
२४. मनीषा बां बांग र - बे बे ळगे
२९
२५. वामीजी
३०
_______________________________________ __________________________ _____________________ _________ 3 मराठी िकवता िकवता समू समू ह _________________________
………………………………………………………………………………………
अशी जगावी गझल
मराठ कवता ” समूहावषयी थोडेसे ...
“
‘मराठी िकवता समू ह ’ - एक असा ऑकु ट व फेसबु क समू ह याने अने कां ना ि िलहतं केल,ं नवकवया िकवतां ना हाचं ासपीठ ि मळवू न दलं. या समू हाचे आजया घडीला ४६ हजारान जात सभासद आहे त , जे भारतायाच नहे तर जगाया कानाकोपयात सव दूर पसरले ले आहे त . इथे २४ तास , ३६५ दवस अखं ड कामहाय सु असतो . कालेखन , वाचन िआण रसहण असा ितहे री रसावाद जगभरातू न सु असतो . सव वयोगटातील मराठी कवची ऑनलाईन मैफल येथे िनरंतर सु असते, याचबरोबर समू ह आता अनेक शहरां मधू न कामे ळावे ही आियोजत करत आहे . पु णे, मु ं बई , ठाणे , औरंगाबाद , िनाशक , नागपूर ई . शहरां मये झाले या समू हाया काामे ळाांस अनेक िरसक व कवची उिपथती लाभली . याबरोबरच समू हावर काले खनास िवाहले ले अनेक उपम िनियमत सु असतात . 'ओळीवन िकवता ', 'िकवता एक - अनु वाद अनेक ', 'संगावन गीत ', 'अशी जगावी गजल ', 'का छंद' अशा उपमां तू न ििलहणायांची सं याही दवसदवस वाढत आहे . ा उपमां मुळे सु नीत , ओवी सारखे ि वमरणात चाललेले काकार पु हा एकदा हाताळले जातात . अनवट वृ ां तील रचना ि िलहयाचे यशवी य केले जातात िआण फुलणाया ितभे ला नवनवे अंकुर फुटतात ..! समू हाचा ि वतार वाढत वाढत आज समू हाने ि वटर व यु- ु बवरही आपले िअतव िनमा ण केले आहे. ऑकु िटशवाय इंटरने ट वापरणा - या ये क कवी िआण कािरसकापय त समू हावरील कवया िकवता पोहोचाात यासाठीच ‘मराठी िकवता ’ समू ह , " िकवता ि व " या ई - पु तकाारे आपयाला ि नियमत भे टणार आहे. http://www.marathi-kavita.com/
मराठी िकवता समू ह ____________________________________________________________ 4
………………………………………………………………………………………
“
’
अशी जगावी गझल
…
" गझल " ा शदातच काहीतरी गू ढ आकष ण आहे.. काही तरी " पझल " आहे. नादमय , लयब शदां या ओळी
वाचताना यातील भावाथ, तवान कती परणामकारक होतं! अने कदा काही ओळी , यां ना गझले या भाषे त आपण "शे र " हणतो , इतया सु ं दर असतात क ती गझल वाचताना आपण पुहा - पु हा या ओळी वाचत राहतो .. गझल समोर नसतानाही या ओळी आठवतच राहतात .. कुठे तरी मनावर जणू कोरयाच जातात ! मग आपण यां ना आपण कुठे तरी ि लन ठेवतो .. खरंच गझलेमये काही तरी जादूच आहे! ा जादूला न भु लले ला कािरसक ि वरळाच . पण " गझल ि िलहणे" हटलं क भले-भले मागे सरतात ! अने कांना भावनां ना अयाकारे ' धणं' पटत नाही . यात एक कारची कृिमता असते गण - माा , रदीफ , काफया , अलामत ई . या चौकटीत बां ' ' ा नावाचीच एक अिनामक भीती असते! शाळेत अयासमाचा एक भाग असं ही वाटतं. तर अने कां ना वृ
हणून वृ ायास जबरदतीने च केल ला असतो े कवा काहनी तर तो भागच 'ऑशनला टाकले ला ' असतो ! थोडयात काय , तर 'गझल ' ा काकािरावषयी कवी िआण वाचकां मये एकाच वे ळी खू प आवड िआण भीती /ि तटकारा आढळून ये तो . " गझल हणजे काय ? गझले चेि नयम कोणते?" ाचंि ववे चन दतु रखु गझलसाट सु रेश भटां नी 'गझले ची
बाराखडी ' (' एगार ' मये कवा www.sureshbhat.in इथे उपलध ) मये केलं आहे. पण अने कदा होतक कवी / किवयी भां बावू न जाऊन यही करायचे टाळतात ! बरेचदा अया कवी / किवयया िकवतां त 'गझलीयत ' आढळते पण ते गझले या वाटेला जायचं टाळतात . हे सगळं पान 'मराठी िकवता समू हा 'ने "ि शकत ि शकत ि लया ,ि िलहत ि िलहत ि शकूया ' असा उेश डोयासमोर ठेवून िअधिकाधक कवी / किवयना 'गझल ' कडे आकषत करयासाठी एक िअभनव उपम सु केला - "अशी जगावी गझल " ा उपमां तग त ये क भागासाठी कधी एक रदीफ , कधी काफया , कधी एखादं ि िवश वृ तर कधी एक सं पू र् णि मसरा दे ऊन 'तरही गझल मुशायरा ' असेि िववध योग कन लोकां ना 'गझल 'ि िलहयास वृ केलं. उसाही कवी / किवयनी दे खील ि हरीरीने सहभाग घे ऊन ािमाणक य केले. कधी चु कले.. कधी कले, तर कधी जमले.. पण भाग घे णे, गझल ि िलहयाचा य करणे हे ही नसे थोडके ! " िकवता ि व " ा भागात आही "अशी जगावी गझल " चा एक भाग आपयासमोर आणत आहोत . ा
भागात गझल ि िलहयासाठी " जाता जाता " रदीफ दे यात आला होता . ा पु तकात सव रचना आहे त . ातील काही रचना 'गझल ' हणता ये णार नाहीत , पण तरीही या ा भागात आहेत कारण हे पु तक गझलसं ह नसू न , कासं ह आहे िआण गझल फसली तरी िकवता कधी फसत नाही ! मराठी िकवता समू ह ____________________________________________________________ 5
………………………………………………………………………………………
अशी जगावी गझल
सहज चाळले आठवणींना जाता जाता णांत साया भन आया बघता बघता कती राहले अवती भवती तुया तरह आतुर मन हे तुयाच एका नजरेकरता ‘वन नको मज !’ ..हणून राी मी जागवया
भास तुझे ना कधीच आले मला टाळता जनांत नाह डोळा कधी आणले पाणी मनांस झाया कतीक जखमा उठता बसता पश तुझा तो जपून होता असा ठेवला वादळ उठले उरांत माया तो आठवता डोयांमये दाटु टु न आल कती आसवे दले टाळूनी मीह यांना हसता हसता अधुन मधुन मी आठवणींया गावी जाते मन हे वेडे सून बसते मागे फरता कती पसारा कन जाती आठवणी या धांदल माझी अशीच होते तो आवरता -ाजु
मराठी िकवता समू ह ____________________________________________________________ 6
………………………………………………………………………………………
अशी जगावी गझल
तजापाशी वळून पाहन जाता जाता तुयाचसाठ णभर थांबन जाता जाता ओघळणाया पहाटवेळी तुला जागवन मूकपणे डोयांतु न वाहन जाता जाता वाटेवरती अनंत काटे सदाच होते आता मी अनीतुन चालन जाता जाता िनातक नहतो तर कधी मी नाम न जपले ‘नभड होता ’ हणवुन घेइन जाता जाता
वग असे ऐषारामी हे कपोलिकपत माझा अनुभव लहून ठेवन जाता जाता तुया मैफलमधे जाहलो वराधीन मी तुया बंदशी मीह गाइन जाता जाता पहाट करते रंगसंगती कती अनोया मी रंगांचे सुगंध उधळन जाता जाता या जगयाला आकाशाचे ेम दले मी मरणालाह पहा हासवन जाता जाता ‘माया अधुया कवतेला तू
पूण करावे’
अंधुक नजरा भजवुन सांगन जाता जाता .... रसप ....
मराठी िकवता समू ह ____________________________________________________________ 7
………………………………………………………………………………………
अशी जगावी गझल
एक गुहा नकच करावा जाता जाता हात तुझा हातात धरावा जाता जाता ह फसवी चाहूल सुखाची ठायीठायी , भास खुळा हा सय ठरावा जाता जाता सुन , रकामा पोकळ वेळू आयुयाचा आज तर तू सूर भरावा जाता जाता जम सरे याया फुलयाया यासापायी तो हरवा चाफा बहरावा जाता जाता शेवटचा लावून दवा गंगेया काठ याच वाह ाण झरावा जाता जाता मी सरणाया आधन होता मायामागे एक उसासा फत उरावा जाता जाता ांत
मराठी िकवता समू ह ____________________________________________________________ 8
………………………………………………………………………………………
अशी जगावी गझल
वासांवरती ेम जडावे जाता जाता तुझे वास मजसमीप यावे जाता जाता अयताने लुटून जावे तुया मठशी भासांनी साात फुलावे जाता जाता कदटलेया दयामधुनी नाद उठावे सावधण कैफात नुरावे जाता जाता जमसोबती दु:खांनाह मोहर यावे सौयाचे अंकूर फुटावे जाता जाता शहायास ती कधी लाभते जमखुमार ? अंतयामी वेड उरावे जाता जाता जो आला तो गेला ऐसी बात नसावी थबवयाचे अय मळावे जाता जाता --
सौ .आसावर केळकर - वाईकर
मराठी िकवता समू ह ____________________________________________________________ 9
………………………………………………………………………………………
अशी जगावी गझल
तुझे ेमगीत आळवीत होते जाता जाता तुयाच आठवणीत रमले होते जाता जाता काय गुहा घडला माया हातुनी क मी शा भोगते अजूनह जाता जाता ओघळणाया अूंना नहती साथ माझी मला न जुमानता ओघळले ते जाता जाता दु:खात जगयाची झाल सवय आता सुखात ह दु:ख शोधते मी जाता जाता माया गजलेत शोधते तुझा शेर आता मतलाच आळवीत बसले जाता जाता
.....वना
मराठी िकवता समू ह ____________________________________________________________ 10
………………………………………………………………………………………
अशी जगावी गझल
धीर सांडुनी नकोस हा जाता जाता .. वनाला सयात उता जाता जाता .... कती वादळे घेन आल अवती भवती .. कलंडणार नौका ता जाता जाता .... तेल तूप नेताना नेले धुपाटणे ह .. दैवाला या जाब वचा जाता जाता .... जगा कळू दे लाख सोसले जीवनभर मी .. आता संकट नको नवा जाता जाता .... शुक देशी तडफडणार जमात अमुची .. अवषणाने नकोस मा जाता जाता .... लोचनास मी छळता थोडे आंदाने.. अू वदले "संप पुका " जाता जाता .... ----
वैभव फाटक
मराठी िकवता समू ह ____________________________________________________________ 11
………………………………………………………………………………………
अशी जगावी गझल
वरहाचे चटके कळले जाता जाता वनांचे घरटे जळले जाता जाता पडले कानी संवाद अबोल काह जे अथानी यांया छळले जाता जाता तू पाठमोर होताच चांदया राती असंय तारे नखळले जाता जाता अपराध माझे मोजले आज तयांनी मी नाव तुझे वगळले जाता जाता मनातले भाव ते मुत झाले आज शदांचे भाय उजळले जाता जाता शदवेडा मी
मराठी िकवता समू ह ____________________________________________________________ 12
………………………………………………………………………………………
अशी जगावी गझल
उगाच डोळे भनी आले जाता जाता , उरले सुरले वाहून गेले जाता जाता . रवाज ; लागे जाळायाला पोर पोटचा , दुसरा तसरा कोणी न चाले जाता जाता . तलाच हणती जननी कारण तीच ते करते, बाळा देई वास ती उरले जाता जाता . अंधाराला भऊ नको तू; वचन उयाचे, आशा -दप संयेने दधले जाता जाता . कधीच भयाने लढले नाह अयायाशी , गीत ांतीचे लहून गेले जाता जाता . सारंग भणगे
मराठी िकवता समू ह ____________________________________________________________ 13
………………………………………………………………………………………
अशी जगावी गझल
रोख -उधार हशेब सारे फटवुन यावे जाता जाता मायाकडचे तुझे तुला मी परत करावे जाता जाता उयास माया पहूडलेल कुं तलकाळी नशा बावर तचे कोवळे गंधभारले पाश खुलावे जाता जाता सुखावणारे पश तुझे जे जपले होते िजवापाड मी तुया मठया वगसुखाचे भास वरावे जाता जाता कातरवेळी मावळणारा सूय आपया मुठत होता अजून हाती उरलेया लालस पुसावे जाता जाता तुला मला जो भजवुन गेला रमझम पाउस आठवतो का ? चं ब णांनी डोयांमधुनी आज झरावे जाता जाता गोडिगोजर कतीक वने नकळत माझी पाहु न झाल या वनांया काचांनी पायांत तावे जाता जाता जाता जाता झुरतल माया याकु ळ नजरा तुला पाहया संपु न गेले वास तर मी रगाळावे जाता जाता .... रसप ....
मराठी िकवता समू ह ____________________________________________________________ 14
………………………………………………………………………………………
अशी जगावी गझल
सांज जाहल खेळ संपला मना भासते जाता जाता पैलतराची आस लागल तर गुंतते जाता जाता काय कमवले, काय गमवले हशोब याचा यथ कशाला ? शुय राहले झोळीमये शय टोचते जाता जाता खडतर जीवन असून माझे हसावयाचा सराव केला हाय न फुलले, ठरवुन हसले खंत वाटते जाता जाता उचान तू तलाक , केल बरबाद का आयुयाची ? पुढल जमी धम वेगळा नचय करते जाता जाता पदोपद अपमान सोसला तारणेचे जीवन जगले पुहा शळा कर ीरामा मी शाप मागते जाता जाता काय मळवले मान मजला जमाआधी नराधमा तू? पाप तुझे रताने भाळी तुया गदते जाता जाता तव पाळुनी राम भागला पुढल जमी कृण जाहला जमोजमी अबला मी का ? देवा पुसते जाता जाता ीमुतीया बाकळ गपा ऐकत ऐकत जीवन सरले एरंडाया गु रह् ाळास मी लाथ मारते जाता जाता "नशकांता "ने "पदर पडले
मला नेहमी दु:ख दले पण वन हसले
पव झाले" मना पटवते जाता जाता
नशकांत देशपांडे मराठी िकवता समू ह ____________________________________________________________ 15
………………………………………………………………………………………
अशी जगावी गझल
वदले ते वधतंभावर का जाता जाता पुनच पोट आई घे ना जाता जाता फन येइन मुत कराया पाशातुन तु ज तडफडते शेवटल इछा जाता जाता हात नसरडे, मुठ पांगया सुखासत जन मशाल हाती यावी कोणा जाता जाता ! तुमया माया अानावर जुगार झाला पुतया पुां ना आंदण गाया जाता जाता संपवल यांनी माणुसक सी एस ट वर 'उरल आहे!'
दावा 'या 'ला जाता जाता
वव चायावरती फुटला वसंत चाफा नजरेने तू पाहताच 'या ' जाता जाता भजा तुह वा आडोशाला खुशाल थांबा 'मज तुमची !' मेघ हणाला जाता जाता -मेघा देशपांड.े
मराठी िकवता समू ह ____________________________________________________________ 16
………………………………………………………………………………………
अशी जगावी गझल
सांज होता सूय हासला जाता जाता डाव याने साधलाच हा जाता जाता ..१. का सया रे या नया नभी पसरे लाल रा होता सांज बोलया जाता जाता ..२. मानभावी वागणे, सदा ताठा याचा हात हाती घेत सोडला जाता जाता ..३. सांग याला जायचे मला माया गावा वाट माझी आडवू नका जाता जाता ..४. लाख ेमाचा जर ,गुलाबा काटा रे बोचरा काटाच तो ,तला जाता जाता ..५. -रजनी अरणकले
मराठी िकवता समू ह ____________________________________________________________ 17
………………………………………………………………………………………
अशी जगावी गझल
हा शेवटचा हणता हणता पेग भरावे जाता जाता पुहा नयाने मैफलत या रंग चढावे जाता जाता "दा साल वाइट असते"
पणा -यांचे दुमत नसावे
सगळे वाइट संपवयाचे ह धरावे जाता जाता भान हरपले असले तरह बु तलख जागी असते बलात पापड कती लावले, मोजुन यावे जाता जाता जुने पुराणे कसे सांगत मवाला उधाण यावे मैीखातर "मर -मट -नेके" हजार दावे जाता जाता टाळायाचे ठरवुन सुा तची आठवण हळूच येते खोटा ठसका देउन डोळे पुसून यावे जाता जाता अड़खळणारे पाय सांगती तोल नसो पण ताल असावा "नशा शराब म
होता तो .."
,
गाणे गावे जाता जाता
नशा चढावी , नशा चढावी , मदरेला अन उधाण यावे सगळी दु:खे वसन णभर मुत जगावे जाता जाता ---
आकाश बरार
मराठी िकवता समू ह ____________________________________________________________ 18
………………………………………………………………………………………
अशी जगावी गझल
वारचे प गडे रांगडे, मी देखले जाता जाता अजब दांडगे साहस , ने कसे रोखले जाता जाता उभारला शाह शामयाना , शोभे तोरणे पताका कैद करया मज , तेच धोरण आखले जाता जाता नकार होता नजरेत , तरच हाय उमलले ओठात दला हात हाती , ठेव लात मेखले जाता जाता भजुनी पाऊसात , अजूनह कोरडीच कशी राहले मी तर कैक बेभान पावसाळे चाखले जाता जाता कैफ उतरला मीलनाचा , अन कलोळ झाला ‘नषे’चा पाहताना यास कोण तो , मी ओळखले जाता जाता
------ मनषा बांगर -बेळगे
मराठी िकवता समू ह ____________________________________________________________ 19
………………………………………………………………………………………
अशी जगावी गझल
ठरवून केले वार , मागुनी दले खुलासे जाता जाता , लढयाला मी समथ आहे, नको दलासे जाता जाता ... रमलो येथे ोता हणूनी , दाद दल मी खुया दलाने नघे अचानक गयातुनी हे सूर जरासे जाता जाता ... अपराधाचे ओझे ओढत उभा जम मी जळतो आहे सुखी रहा तू असशील तेथ,े बोललससे जाता जाता ... कती बुडबुडे शदांचे मी उडवत फरलो ठायी ठायी , नरथकाचा अथ गवसला , मजला भासे जाता जाता ... गृहत धनी तुला चाललो तर न मजला बोल दला , सहवासाचा गंध तुया ग मनी जतसे जाता जाता ... अाताचे भय कातरसे, अंधाराया कुशीत शरलो , मटले डोळे "ी "ने तेहा दसे कवडसे जाता जाता ... -
ीधर जहागरदार
मराठी िकवता समू ह ____________________________________________________________ 20
………………………………………………………………………………………
अशी जगावी गझल
सांगू काह कसे कुणा मी जाता जाता लोकांमये ह बदनामी जाता जाता माया येया जायाचे ना कुणास काह कशास माया ठेउ खुणा मी जाता जाता सुनी राहल मैफ़ल माझी काय करावे? सूरच झाले काय नकामी जाता जाता ? अडसर ठरले तुया जीवनी , नकोच आता ! तुया सुखां ना दल सलामी जाता जाता पाठवरचे ओझे संकारांचे माया फेकुन केला आज गुहा मी जाता जाता नको वादळा छेडुन 'ाजू' आणू आता दयामये पुहा सुनामी जाता जाता -ाजु
मराठी िकवता समू ह ____________________________________________________________ 21
………………………………………………………………………………………
अशी जगावी गझल
शद संपले, सूर संपले, भाव आण भावाथ संपले जाता जाता काय जोडले, काय तोडले, वंव हे कसे कोण िजंकले जाता जाता ? कोण कोणती वाट चालले, कोणया णी सौय पांगले कोणा ठावे
?
एकपता , एकतानता का न साधल , वाद रंगले जाता जाता गुंफयास या ओंजळीत ती कोवळी फुले राहल कु ठे ाजताची ? मी हणेन 'नमाय राहले' तो हणेल 'तू गंध गुंफले जाता जाता !' शांत होइतो मंदरातल सांजवातशी मंद तेवले या संसार नेह संपला जाणले तर पाश कोणते सांग गुंतले जाता जाता रोज सावया चंदेखया हायया तसे वन यायचे मागे मागे आज एकटा चं राहला सावयांसवे, वन भंगले जाता जाता ठेवलेत मी चार शद , काह सुरावट आण बंदशी यायासाठ सोबतीस घेऊन चालले एक हुंदका , दोन शंपले जाता जाता ांत
मराठी िकवता समू ह ____________________________________________________________ 22
………………………………………………………………………………………
अशी जगावी गझल
वेडे हावे जाता जाता गाणे गावे जाता जाता ेमाला मागे ठेवावे याया नावे जाता जाता फेडावे सारे जमाचे हेवे दावे जाता जाता कृणाला भेट जाताना पोहे यावे जाता जाता नेता येते काह का ते अयासावे जाता जाता तुषार जोशी .
मराठी िकवता समू ह ____________________________________________________________ 23
………………………………………………………………………………………
अशी जगावी गझल
कुणी कुणाला नजरेने खुणावले जाता जाता ! मुत रहायचे सौय ह हरावले जाता जाता ... चत कुठेह लागेना , मन कशातह गुंतेना पण थोडया काळासाठ सुखावले जाता जाता चं हसावा ता -यांशी आणक पहाटवा -याशी , चंाचे दशन मजला दुरावले जाता जाता ... आठवणींना फाटा जर तू दलास तर याद राख तया बेरक डोयांनी दटावले जाता जाता कती हणालो घर नघू, पण मन माझे ऐकेना णात ते तचेच झाले, चटावले जाता जाता .... ------
अरवंद
मराठी िकवता समू ह ____________________________________________________________ 24
………………………………………………………………………………………
अशी जगावी गझल
जीवनवीणा सुरात गावी जाता जाता , आनंदाची लूट करावी जाता जाता । कधी न सुचल लकेर यावी सहजच ओठ । मुत मनाने रत करावी जाता जाता । कसा गुंतला जीव कु णावर कोडे वाटे, नरगाठंची उकलच हावी जाता जाता । , कती राग , ते हेवेदावे, ती भवचंता
कपुर होऊन जळून जावी जाता जाता । यास जीवाला , भास कधीचा , या अपाचा , शामलसुंदर मूत दसावी जाता जाता । सौ शैलजा शेवडे
मराठी िकवता समू ह ____________________________________________________________ 25
………………………………………………………………………………………
अशी जगावी गझल
खंत नसावी , ताण नसावा , वासांवरती , जाता जाता आनंदाचे गीत फुरावे सरणावरती जाता जाता धगधगणार आग शमावी दाह नुरावा शीतलतेने या राखेतुन बाग फुलावी , दरवळ भवती , जाता जाता जे असते ते भोगुन यावे, सोडुन यावे, वसन जावे अपण सारे येथे इथले, ओंजळ झरती , जाता जाता ाणपणाने ाणापण हो , जीवनधारा ह सरताना याकु ळ हावे अंबर सारे, याकु ळ धरती , जाता जाता ‘या ’ वाटेया या वळणावर आज नयाची नीव धरावी
हांडातुन शूय उरावे? सागर भरती , जाता जाता सुच नाईक
मराठी िकवता समू ह ____________________________________________________________ 26
………………………………………………………………………………………
अशी जगावी गझल
म पाहले याची डोळा रंग महाल जाता जाता लाजलस तू घोर िरतमा खुलला गाल जाता जाता माळलस तू वेणी केशी गंध दरवळे दशा दशांना वने माझी सुगंधात या णात हाल जाता जाता नयतीने मज पुकार देता अंधारातच खेळ मांडला दैवहन मी हार तारया चलतो चाल जाता जाता कती घेतया ताना मुरया आळवया मी 'माबहाग ' चपखल जेहा सूर लागले पहाट झाल जाता जाता वाटस मी शोधत फरतो अंधारातून वाट यशाची सोबतीस तू यावे घेउन लाख मशाल जाता जाता वैभव फाटक
मराठी िकवता समू ह ____________________________________________________________ 27
………………………………………………………………………………………
अशी जगावी गझल
ओंजळभर राईचे दाणे गळून पडती जाता जाता झाडुन काढा तर उरावे, चुकार काह जाता जाता .. येकाची आवड यार , रंगसंगती असे वेगळी , तर कशी ह आपसूकशी छटा जुळावी जाता जाता .. जगावेगळे दसावयाला कोश भोवती येकाया , तर मनाने कशी दुयाशी तुलना हावी जाता जाता .. जसे असावे तसे जगावे, बांधलकची ना अभलाषा , तुटले धागे कती जोडले, गाठ पडावी जाता जाता .. तके नवडा वेगवेगळी भावभावना यत कराया , कवता करणे पर जमेना , आस राहल जाता जाता .. जर मनाने कशामुळेह नसे गुंतलो इथे कुठेह , तर एकदा उगाच मागे नजर वळावी जाता जाता .. (माावृत वनहरणी -
-
येक चरणात ८+८+८+८=३२ माा )
वामीजी
मराठी िकवता समू ह ____________________________________________________________ 28
………………………………………………………………………………………
अशी जगावी गझल
गुलमोहर झडून गेला जाता जाता आठवणी ठेऊन गेला जाता जाता जराशी फुले जर झेलल पडताना हरलस , चडवून गेला जाता जाता मी वाचवला सुगंध फुले सांडताना सल मनास देऊन गेला जाता जाता दयात आस तुझी होती झुरताना ीत लाथाडून गेला जाता जाता उसने आव आणले जीवन जगताना घडी वकटून गेला जाता जाता =मनषा बांगर -बेळगे
मराठी िकवता समू ह ____________________________________________________________ 29
………………………………………………………………………………………
अशी जगावी गझल
वळुन पाहता जाता जाता , खडा टाकला जाता जाता .. वाळू थापुन बांधा खोपा नेती लाटा जाता जाता .. मुठ बांधया जगा िजंकया , हात रकामा जाता जाता .. मनात आले काहबाह , झटकु न टाका जाता जाता .. गुदमरलेले िजणे भोगले वास मळावा जाता जाता .. कुणी कुणाचे नाह येथे, साथ कु णाचा जाता जाता .. (माावृत पादाकु लक -
-
येक चरणात ८+८=१६ माा )
वामीजी
मराठी िकवता समू ह ____________________________________________________________ 30
………………………………………………………………………………………
अशी जगावी गझल
. लॅ ट . ५,ि बडग ए , तोडकर गाड न ,ि बबवे वाडी - कढवा रोड ,ि बबवे वाडी ,
:
पु णे - ४११ ०३७. सं पक - ९८२३० २३३५५ :
चौक , , ारा “आटवडि डझाईनस”, यु- एल १८, चे तन सु पर माक ट ,ि मू त
जवाहर कॉलनी , औरंगाबाद . सं पर्क - ९८२३१ ९५८८९ , नागपू र , , ५२/३ उवल नगर , वधा रोड , नागपू र ४४००२५
:
सं पक : ९८२२२ २०३६५ -
:
, घर . ३, एम .-३, राजमाता को -ऑप . हौ . सो . कशीश पाक ,
तीन हात नायाजवळ , ठाणे ( प .) सं पक - ८१०८ ६८ ४९ ३३ , ३४, " विशप ",ि वल नगर , चै तयनगरया िअलकडे, एअरपोट रोड ,
:
नां देड- ४३१६०५ सं पक —९८९००९६१६६ :
" वषा ",ि बडग नंबर २० / लॉक नं बर ८, वामी समथ हौ . सो .,
साट चौक ,सोलापू र ४१३००२ . सं पक - ९८२३७८६७३९ या ई - पु तका मये िकाशत झाले या सव िकवतां ची जवाबदारी व ह या - या कवकडे सु िरत आहे त , तसे च यात वापरयात आले या graphics िआण Photographyि वषयीया ' मालकचा कुठलाही दावा मराठी िकवता समू ह ' कवा 'िकवता ि व ' करत नाही . 'मराठी िकवता कािरसकां पय त सव दू र पोचावी यासाठीच हा य आहे. या उपमास आपले सहकाय असे ल अशी खाी बाळगतो . हे ई - पु तक जातीत जात िरसकां पय त पोहोचवून मराठी िकवते या सारासाठी आपलाही हातभार लावावा . आमची ई - पु तके तु मया ि म िआण कुटि बयां ुं पयत पोहोचावी अशी ईछा असयास तु मया ि म िआण कुटि बयां ुं चे ई - मे ल आयडी आहाला
[email protected] इथे ईमे ल करावे त . हे ई - पु तक आपयाला नको असयास आहाला
[email protected] इथे ईमे लवर कळवावे. आपया सू चना िआण िअभायां चे वागत आहे." - " िकवता ि व " http://www.marathi-kavita.com/
मराठी िकवता समू ह ____________________________________________________________ 31